✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे*
****************************
1) पुढील शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा.
1. जेऊन
2. जाऊन
3. खावून
4. जावून
2) पुढील शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा.
1. मोटार
2. विमान
3. झहाज
4. घोडाघाडी
3) पुढीलपैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
1. भूगोल
2. सुतार
3. कुंटुब
4. सुमन
4) पुढीलपैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
1. जन्म
2. वृत्ती
3. मैत्री
4. आकृति
5) पुढीलपैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
1. पणती
2. जमिन
3. पाणी
4. दवाखाना

No comments:
Post a Comment