✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *घटक - संख्याज्ञान - संख्यांचा चढता उतरता क्रम*
****************************
*प्रश्न - पुढे दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
1) 5824 + 3175 🔲 9200 - 2010
1. =
2. >
3. <
4. यापैकी नाही
2) 48213, 48132, 48321, 48231 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल?
1. 48213
2. 48132
3. 48321
4. 48231
3) खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास तिसरी संख्या कोणती?
संख्या: 3452, 3542, 3425, 3524, 3453
1. 3452
2. 3453
3. 3524
4. 3542
4) 7642 – 3561 🔲 4100 + 872
1. =
2. >
3. <
4. यापैकी नाही
5) 983, 938, 893, 839 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास दुसरी संख्या कोणती?
1. 893
2. 839
3. 938
4. 983
6) 2314 + 4123 या बेरीजेतून 3241 वजा केल्यास उत्तर किती?
1. 3196
2. 3194
3. 3197
4. 3186
7) 8754, 8745, 8574, 8547 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसरी संख्या कोणती?
1. 8754
2. 8745
3. 8574
4. 8547
8) 456 + 654 + 546 या तिन्ही संख्यांची बेरीज किती?
1. 1656
2. 1646
3. 1556
4. 1650
9) 3102, 3012, 3210, 3120 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटी कोणती संख्या येईल?
1. 3210
2. 3120
3. 310
2
4. 3012
10) 8000 – 2765 🔲 5200 – 2155
1. =
2. <
3. >
4. यापैकी नाही

No comments:
Post a Comment