Monday, 5 January 2026

इयत्ता : दुसरी - मराठी : विस्तारीत मांडणी

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : विस्तारीत मांडणी*

****************************

प्र.१) ८४ या संख्येतील अंकांची अचूक विस्तारीत मांडणी कोणती आहे?

१) ८ + ४

२) ८४ + ०

३) ८० + ४

४) ८ × ४


प्र.२) ५ एकक + ६ दशक = एकूण किती एकक होतात?

१) ६५

२) ५६

३) ६०

४) ११


प्र.३) ४४ या संख्येत दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत ही एकक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?

१) ४ पट

२) १० पट

३) ४० पट

४) ८ पट


प्र.४) ३ शतक + २ दशक + ७ एकक = कोणती संख्या तयार होते?

१) ३२७

२) ३७२

३) २३७

४) ७२३


प्र.५) ६० + ९ हे कोणत्या संख्येचे विस्तारीत रूप आहे?

१) ६९

२) ९६

३) ६०

४) ९


प्र.६) ९२ या संख्येची अचूक विस्तारीत मांडणी कोणती आहे?

१) ९० + २

२) ९ + २

३) ९२ + ०

४) २ + ९


प्र.७) ५० + ६ या विस्तारीत मांडणीवरून तयार होणारी संख्या कोणती आहे?

१) छप्पन्न

२) पंचावन्न

३) सव्वन्न

४) सत्तावन्न


प्र.८) ७३ या संख्येतील दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे?

१) ७

२) ३

३) ७०

४) ३०


प्र.९) १०० + २० + ५ ही विस्तारीत मांडणी कोणत्या संख्येची आहे?

१) १२५

२) १०५

३) १२०

४) १०२


प्र.१०) ‘अठ्ठ्याऐंशी’ या संख्येची अचूक विस्तारीत 

मांडणी कोणती आहे?

१) ८० + ८

२) ९० − २

३) ७० + १८

४) ८ + ८०

No comments:

Post a Comment