शैक्षणिक खेळ / गेम विरामचिन्हे

मराठी – विरामचिन्हे प्रशिक्षण प्रश्न

खालील प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
प्र. १) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा:
‘आज शाळेला सुट्टी आहे’
प्र. २) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा:
कुठे चाललात तुम्ही
प्र. ३) खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी येणारे योग्य विरामचिन्ह निवडा:
किती गोड गाणे आहे
प्र. ४) खालीलपैकी स्वल्पविराम कोणते?
प्र. ५) खालीलपैकी पूर्णविराम कोणते?
प्र. ६) खालीलपैकी दुहेरी अवतरण चिन्ह कोणते?
प्र. ७) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.
प्र. ८) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.
प्र. ९) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.
प्र. १०) योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखा.
🎉 Congratulations! 🎉

No comments:

Post a Comment