✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *मराठी - समानार्थी शब्द*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्रश्न १ ते ५ साठी सूचना
खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा.
१) सुर्य
१) दिनकर २) भास्कर ३) रवि ४) शशांक
२) पाऊस
१) वर्षा २) वृष्टी ३) मेघ ४) वरुण
३) पृथ्वी
१) धरती २) भूमी ३) आकाश ४) वसुंधरा
४) नदी
१) सरिता २) तरणी ३) तटिनी ४) तरंगिणी
५) नवरा
१) नाथ २) पती ३) धव ४) विधू

No comments:
Post a Comment