Friday, 7 November 2025

बुद्धिमत्ता - संख्या

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *बुद्धिमत्ता - संख्या*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************


१) ५, ९, १७, ३३, ?

१) ५९ २) ६५ ३) ५७ ४) ६१


२) १२५, ६४, २७, ?

१) १६ २) ८ ३) ९ ४) ३२


३) २, ६, १५, ३१, ५६, ?

१) ८० २) ९० ३) ८८ ४) ८५


४) २, ९, २९, ६८, ?

१) ११९ २) ११० ३) १२६ ४) १२०


५) ९७, ८२, ६७, ५२, ?

१) ३५ २) ३७ ३) ४० ४) ३८


६) ४, १२, ३६, १०८, ?

१) २०० २) ३२४ ३) ४३२ ४) २१६


७) १३, १७, २६, ४२, ६७, ?

१) ९८ २) ९० ३) ८८ ४) १०३


८) २४३, ८१, २७, ?

१) ६ २) १२ ३) ३ ४) ९


९) २, ५, १०, १७, २६, ?

१) ३५ २) ३६ ३) ३७ ४) ३२


१०) १०२, ११४, १२६, १३८, ?

१) २०० २) २१४ ३) २१२ ४) १५०


No comments:

Post a Comment