⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : प्राणी*
****************************
१) खालीलपैकी जंगली प्राणी कोणता?
१) गाय
२) कुत्रा
३) वाघ
४) शेळी
२) खालीलपैकी पाळीव प्राणी कोणता?
१) सिंह
२) हत्ती
३) गाय
४) लांडगा
३) खालीलपैकी पक्षी कोणता?
१) साप
२) मोर
३) बेडूक
४) मगर
४) खालीलपैकी कीटक कोणता?
१) मुंगी
२) साप
३) मासा
४) हंस
५) खालीलपैकी जलचर प्राणी कोणता?
१) गाय
२) मासा
३) सिंह
४) कोल्हा
६) खालीलपैकी सरपटणारा प्राणी कोणता?
१) साप
२) पोपट
३) बदक
४) हंस
७) वेगळा प्राणी ओळखा.
१) गाय
२) म्हैस
३) शेळी
४) सिंह
८) खालीलपैकी पक्ष्यांच्या गटात बसणारा कोणता?
१) मोर
२) साप
३) कुत्रा
४) मांजर
९) खालीलपैकी कीटक नसलेला पर्याय निवडा.
१) डास
२) माशी
३) मधमाशी
४) बेडूक
१०) खालीलपैकी पाळीव प्राणी नसलेला पर्याय निवडा.
१) कुत्रा
२) मांजर
३) घोडा
४) वाघ

No comments:
Post a Comment