⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : दिनदर्शिका*
****************************
प्र.१) एप्रिलनंतर येणारा चौथा महिना कोणता ?
१) ऑगस्ट
२) जून
३) सप्टेंबर
४) जुलै
प्र.२) इंग्रजी वर्षातील आठवा महिना कोणता ?
१) नोव्हेंबर
२) जून
३) ऑगस्ट
४) डिसेंबर
प्र.३) राजू सोमवारपासून ४ दिवसानंतर शाळेत येणार आहे तर तो कोणत्या वारी शाळेत येईल?
१) मंगळवार
२) शुक्रवार
३) बुधवार
४) गुरुवार
प्र.४) जूननंतर येणारा पाचवा महिना कोणता ?
१) डिसेंबर
२) नोव्हेंबर
३) सप्टेंबर
४) ऑगस्ट
प्र.५) सप्टेंबर महिन्याच्या अगोदर येणारे एकूण महिने किती आहेत ?
१) ८
२) ५
३) ६
४) ९
प्र.६) खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही?
१) १९४०
२) १९५०
३) १९६०
४) १९८०
प्र.७) २ तारखेला शुक्रवार आहे तर पुढील शुक्रवार किती दिवसांनी येईल ?
१) ८
२) ७
३) ९
४) ५
प्र.८) महिन्याची सुरुवात सोमवारने होत असल्यास १० तारखेला कोणता वार येईल?
१) सोमवार
२) बुधवार
३) रविवार
४) मंगळवार
प्र.९) जुलैनंतर येणारा तिसरा महिना कोणता ?
१) ऑक्टोबर
२) डिसेंबर
३) सप्टेंबर
४) मे
प्र.१०) मराठी वर्षातील पाचवा महिना कोणता ?
१) श्रावण
२) कार्तिक
३) माघ
४) पौष

No comments:
Post a Comment