⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : चौथी - मराठी : उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द*
****************************
प्र.१) पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द नसलेला पर्याय कोणता ?
१) हरघडी
२) दरसाल
३) अनियमित
४) खबरदार
प्र.२) पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द नसलेला पर्याय कोणता ?
१) अपूर्णांक
२) अनुत्तीर्ण
३) निळाशार
४) अतिवृष्टी
प्र.३) पुढीलपैकी प्रत्ययघटित शब्द असलेला पर्याय कोणता ?
१) पराजय
२) इमानदार
३) उपचार
४) अवतरण
प्र.४) पुढीलपैकी प्रत्ययघटित शब्द असलेला पर्याय कोणता ?
१) अपराध
२) संगीत
३) निबंध
४) माणुसकी
प्र.५) पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द असलेला पर्याय कोणता ?
१) महत्त्व
२) शेतकरी
३) गैरसावध
४) गोडसर
प्र.६) पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द असलेला पर्याय कोणता ?
१) चिडखोर
२) तोफखाना
३) कीर्तिमान
४) दरमहा
प्र.७) कोणत्या शब्दास ‘परि’ हा उपसर्ग लागणार नाही ?
१) भाषा
२) भ्रमण
३) कृपा
४) संवाद
प्र.८) पुढीलपैकी कोणत्या शब्दास ‘दार’ हा प्रत्यय लागणार नाही ?
१) दुकान
२) जमीन
३) डौल
४) जादू
प्र.९) पुढीलपैकी कोणत्या शब्दास ‘बिन’ हा उपसर्ग लागणार नाही ?
१) शेकडा
२) चूक
३) पगारी
४) तक्रार
प्र.१०) पुढीलपैकी कोणत्या शब्दास ‘प्र
ति’ हा उपसर्ग लागणार नाही ?
१) ध्वनी
२) साद
३) पाठ
४) बिंब
घटकनिहाय सराव संच
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचा घटकनिहाय परिपूर्ण सराव करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
👉 सराव सोडविण्यासाठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment