Wednesday, 4 March 2026

इयत्ता दुसरी गुणवत्ता शोध चाचणी (मराठी PYQ 2023)

इयत्ता दुसरी गुणवत्ता शोध चाचणी (मराठी PYQ 2023)

इयत्ता दुसरी गुणवत्ता शोध चाचणी (मराठी PYQ 2023)

प्र. 1 व 2 साठी सूचना : खालील संवादाचे वाचन करुन विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.

"काका, मला खूप भीती वाटते."
"कशाची भिती ?", काकांनी विचारले.
"मला रस्त्याची भीती वाटते", मुलगी म्हणाली.
"रस्ता काय वाघ-सिंह आहे, खाऊन टाकायला?", काका म्हणाले.
"वाघ-सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते, रस्त्यावर ?"

प्र. 3 व 4 साठी सूचना : खालील जाहिरातीचे वाचन करा.

तिकीट बालकांना ५ रुपये मोठ्यांना २५ रुपये
जाहीर नाटुकले-किलबिल
कलाकार- पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळोजी पांढरे, कॉबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिऊताई चिमणे
लेखक : सागर मासे
दिग्दर्शक-माकडोजी उडीमारे

No comments:

Post a Comment