इयत्ता दुसरी – विषय : मराठी
यशवंत प्रश्नमाला सराव प्रश्नपत्रिका
प्रश्न १ ते २ साठी कविता :
सकाळ झाली उजेड पडला,
पाखरांचा गोड गजर झाला.
फुलांवरती दवबिंदू आले,
सूर्यकिरणांनी हसू फुलले.
वाऱ्याच्या गार झुळुकीने,
झाडे सारी डोलू लागली.
सकाळ झाली उजेड पडला,
पाखरांचा गोड गजर झाला.
फुलांवरती दवबिंदू आले,
सूर्यकिरणांनी हसू फुलले.
वाऱ्याच्या गार झुळुकीने,
झाडे सारी डोलू लागली.
No comments:
Post a Comment