✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *गणित - रोमन संख्या चिन्हे*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
१) ‘V’ या रोमन संख्येची किंमत किती आहे?
(१) २
(२) ३
(३) ५
(४) १०
२) VII + VIII = ?
(१) XIV
(२) XV
(३) XIII
(४) XVI
३) ‘C’ या रोमन संख्येचा अर्थ काय आहे?
(१) १०
(२) १००
(३) ५०
(४) १०००
४) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे?
(१) १ = I
(२) ५ = V
(३) ५० = L
(४) १०० = D
५) खालील सर्व रोमन संख्यांना उतरत्या क्रमाने लावा आणि मध्यभागी आलेली संख्या कोणती?
संख्या - L, XL, XXX, LX, XX.
(१) LX
(२) L
(३) XL
(४) XX
६) १०) ‘M’ हे चिन्ह कोणती संख्या दाखवते?
(१) १००
(२) ५००
(३) १०००
(४) ५०००
७) ‘X + V’ = ?
(१) X
(२) XV
(३) XX
(४) VI
८) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?
(१) 40 = XL
(२) 400 = CD
(३) 900 = CM
(४) 45 = VL
९) (XX + X) × V = ? या समीकरणाचे उत्तर रोमन अंकात लिहा.
(१) CL
(२) CXXV
(३) CCV
(४) LXXV
१०) रोमन लेखनाच्या नियमानुसार एखादे चिन्ह सलग चार वेळा लिहिले जाऊ शकते का? योग्य उत्तर निवडा.
(१) हो — काही चिन्हे चार वेळा लिहिली जाऊ शकतात
(२) नाही — कधीही चार वेळा सलग लिहिता येत नाही.
(३) हो — फक्त V, L, D यांच्या बाबतीत
(४) हो — फक्त I आणि X बाबतीत

No comments:
Post a Comment