Wednesday, 12 November 2025

मनःपूर्वक आभार

लआभार 



सांगली जिल्हास्तरीय तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आपण दिलेल्या शुभेच्छांनी मन भारावून गेलं. हे यश माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.


यशवंत प्रश्नमाला हा फक्त उपक्रम नाही. ते मी स्वतःला दिलेलं एक वचन आहे, शिक्षणात नवनवीन तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचं.


या प्रवासात साथ, प्रेरणा आणि विश्वास देणाऱ्या सर्व अधिकारी, शिक्षक बंधू-भगिनी , विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक आणि कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार...!


आपल्या शुभेच्छाच या यशामागची खरी ताकद आहेत. 


श्री संदीप पाटील सर, दुधगांव.

यशवंत प्रश्नमाला.

No comments:

Post a Comment