⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : संख्या – चढता व उतरता क्रम
****************************
प्र.१) खालीलपैकी कोणता चढता क्रम योग्य आहे?
१) ६५, ४२, १८
२) २७, ४९, ८३
३) ९१, ६४, ३५
४) ७४, ९२, ८१
प्र.२) ४८, ७२, ३५, ९१, ६४ या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?
१) ७२
२) ६४
३) ४८
४) ३५
प्र.३) ५६, २९, ४३ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिली संख्या कोणती येईल?
१) २९
२) ४३
३) ५६
४) ५९
प्र.४) ८७, ९४, ९१ या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिली संख्या कोणती असेल?
१) ८७
२) ९१
३) ९४
४) ८४
प्र.५) खालीलपैकी योग्य उतरता क्रम कोणता?
१) ७९, ६५, ४२
२) ३६, ५८, ७४
३) ४८, ६२, ५५
४) २९, ४१, ६३
प्र.६) १४, ३७, २६, ४९ या संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल?
१) २६
२) ३७
३) ४९
४) १४
प्र.७) ६२, ५१, ३८ या संख्या उतरत्या क्रमाने लिहिताना कोणते चिन्ह वापरले जाते?
१) >
२) <
३) =
४) +
प्र.८) ११, ५८, ३४, ७२, ४६ या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?
१) ३४
२) ४६
३) ५८
४) ७२
प्र.९) ९५ > ८१ > ६४ > ४९ हा कोणता क्रम आहे?
१) चढता
२) उतरता
३) विस्कळीत
४) सरळ
प्र.१०) ४२, ६८, ९१ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्ये कोणती संख्या येईल?
१) ४२
२) ६८
३) ९१
४) ९८

No comments:
Post a Comment