⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Action Words*
****************************
प्र.१) खालीलपैकी कोणता शब्द क्रियावाचक (Verb) आहे?
१) apple
२) book
३) dance
४) happy
प्र.२) ‘running’ या शब्दाचा मराठी अर्थ कोणता?
१) बसणे
२) धावणे
३) वाचणे
४) झोपणे
प्र.३) मुलगा बॉल उचलत आहे. या कृतीसाठी योग्य क्रियापद कोणते?
१) throw
२) catch
३) walk
४) sleep
प्र.४) शिक्षक वर्गात शिकवत आहेत. योग्य क्रियापद कोणते?
१) teaching
२) cooking
३) dancing
४) sleeping
प्र.५) मुलगी गाणे म्हणत आहे. योग्य क्रियावाचक शब्द कोणता?
१) dancing
२) singing
३) crying
४) reading
प्र.६) खालीलपैकी ‘झोपणे’ या क्रियेसाठी योग्य इंग्रजी शब्द कोणता?
१) play
२) sleep
३) run
४) eat
प्र.७) खालीलपैकी कोणता शब्द भावना दर्शवतो आणि क्रियापद नाही?
१) laugh
२) cry
३) happy
४) run
प्र.८) “The boy is jumping.” या वाक्यातील क्रियापद कोणते?
१) boy
२) is
३) jumping
४) the
प्र.९) खालीलपैकी कोणत्या वाक्यात योग्य क्रियापद वापरले आहे?
१) The boy blue fast.
२) She runs every day.
३) He book a pen.
४) They happy in school.
प्र.१०) खालील पैकी क्रियादर्शक नसलेला शब्द कोणता ?
१) crying
२) dancing
३) hello
४) reading

No comments:
Post a Comment