Thursday, 12 February 2026

इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Co-relation between capital and small letters


⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Co-relation between capital and small letters*
****************************

प्र.१) खालीलपैकी कोणते अक्षर मोठ्या लिपीतील आहे ?
१) k
२) T
३) m
४) a

प्र.२) ‘G’ हे अक्षर लहान लिपीत कसे लिहतात ?
१) g
२) j
३) G
४) q

प्र.३) खालीलपैकी वेगळ्या लिपीतील अक्षर निवडा.
१) A
२) B
३) c
४) D

प्र.४) खालीलपैकी लहान लिपीतील अक्षरांचा संच कोणता ?
१) ABCD
२) efgh
३) WXYZ
४) PQRS

प्र.५) खालीलपैकी ‘x’ हे अक्षर ओळखा.
१) m
२) x
३) u
४) y

प्र.६) खालीलपैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतो ?
१) dog
२) cat
३) Boy
४) rat

प्र.७) ‘b’ या अक्षराचे कॅपिटल लिपीतील अक्षर कोणते ?
१) B
२) C
३) D
४) A

प्र.८) पुढील अक्षर समूहात लहान लिपीतील किती अक्षरे आहेत ? A, b, C, d, E, f, G, h
१) ४
२) ३
३) ५
४) ६

प्र.९) खालील शब्दांपैकी शेवटचे अक्षर वेगळे असलेला शब्द कोणता ? pen, hen, men, cat
१) pen
२) hen
३) men
४) cat

प्र.१०) खालीलपैकी गटात न बसणारी जोडी कोणती ?
१) A–a
२) B–b
३) C–D
४) E–e

शैक्षणिक

खेळ खेळण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment