Saturday, 14 February 2026

इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Writing name of things प्रश्नावली

⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Writing name of things*
****************************
प्र.१) खालीलपैकी आकाशात उंच उडणाऱ्या वस्तूचे इंग्रजी नाव कोणते?
१) pen
२) tape
३) kite
४) bat

प्र.२) ‘टोपी’ या वस्तूसाठी योग्य इंग्रजी शब्द कोणता?
१) cap
२) cat
३) cup
४) map

प्र.३) वर्गात फळ्यावर लिहिण्यासाठी वापरली जाणारी वस्तू कोणती?
१) chalk
२) pencil
३) pen
४) eraser

प्र.४) खालीलपैकी फळ असलेला शब्द कोणता?
१) chair
२) mango
३) table
४) bag

प्र.५) ‘सफरचंद’ या शब्दाचा इंग्रजी शब्द कोणता?
१) banana
२) mango
३) apple
४) grape

प्र.६) भाजीवाला काय विकतो?
१) fruit
२) vegetable
३) books
४) toys

प्र.७) खालीलपैकी प्राणी दर्शवणारा शब्द कोणता?
१) lock
२) frog
३) pen
४) cup

प्र.८) खालीलपैकी पक्षी दर्शवणारा शब्द कोणता?
१) cock
२) clock
३) block
४) rock

प्र.९) ‘टेबल’ या वस्तूचा योग्य आकार कोणता?
१) circle
२) square
३) triangle
४) line

प्र.१०) खालीलपैकी घरासाठी वापरला जाणारा शब्द कोणता?
१) hut
२) hat
३) hot
४) hit

No comments:

Post a Comment