⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Writing of Alphabets by Sequence*
****************************
प्र.१) इंग्रजी अक्षरमालेत ‘C’ नंतर क्रमाने येणारे चौथे अक्षर कोणते?
१) F
२) G
३) H
४) I
प्र.२) ‘P’ या अक्षराच्या आधी क्रमाने येणारे तिसरे अक्षर कोणते?
१) M
२) N
३) O
४) L
प्र.३) खालील अक्षरांपैकी वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचे येणारे अक्षर कोणते? b, k, d, a
१) a
२) b
३) d
४) k
प्र.४) शब्दकोशातील क्रमाने खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल?
१) bat
२) cat
३) apple
४) dog
प्र.५) ‘H’ पासून पुढील पाचवे अक्षर कोणते?
१) L
२) M
३) N
४) K
प्र.६) खालीलपैकी योग्य वर्णानुक्रम असलेला अक्षरसमूह कोणता?
१) e, f, g, h
२) r, t, s, u
३) m, o, n, p
४) a, c, b, d
प्र.७) ‘z’ च्या आधी येणारे दुसरे अक्षर कोणते?
१) x
२) y
३) w
४) v
प्र.८) दिलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास शेवटी कोणते अक्षर येईल? k, l, m, n
१) k
२) l
३) m
४) n
प्र.९) खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास पहिला शब्द कोणता येईल?
१) sun
२) ant
३) pen
४) van
प्र.१०) ‘D’ हे अक्षर इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या क्रमांकावर येते?
१) ३
२) ४
३) ५
४) ६

No comments:
Post a Comment