Tuesday, 3 March 2026

इयत्ता चौथी - जाहिरात आधारित प्रश्न ( जाहिरात क्र. १)

जाहिरात क्रमांक १

जाहिरात क्रमांक १

पुस्तक महोत्सव - २०२३
प्रकाशक असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने 'पुस्तक महोत्सव'चे आयोजन.
छापील किमतीवर २५% पर्यंत सूट
कालावधी : वाचन प्रेरणा दिनापासून सलग ५ दिवस.
प्रकाशक ते वाचक अशी विक्री व्यवस्था
त्वरा करा !
दर्जेदार व वाचनीय पुस्तके खरेदी करण्याची सुवर्णसंधी
वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
स्थळ : पालवी स्मारक भवन, दसरा चौक, नागपूर.
https://www.yashwantprashnamala.com/2026/03/blog-post_31.html

No comments:

Post a Comment