Tuesday, 3 March 2026

इयत्ता चौथी - जाहिरात आधारित प्रश्न ( जाहिरात क्र. २)

जाहिरात क्र. : 2

जाहिरात क्र. : 2

खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर!

बालगोपाळांसाठी धमाल विनोदी बालनाट्य
पाहायला विसरू नका
पोट धरून हसवायला लावणारे नाटक
हास्याचा धबधबा

लेखक : प्रशांत मेनकुदळे
दिग्दर्शक : अशोक देशपांडे

प्रत्येक बालप्रेक्षकास विनोदी गोष्टींचे एक पुस्तक भेट

कालावधी : ६ ते १० सप्टेंबर, २०२३
वेळ : सायंकाळी ५ वा.
स्थळ : कलाविष्कार नाट्यमंदिर, सोलापूर

तिकीट विक्री: दि. १ सप्टेंबरपासून कार्यक्रम स्थळी, सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत
जाहिरात 1 – येथे क्लिक करा जाहिरात 2 – येथे क्लिक करा जाहिरात 3 – येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment