✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *वाक्प्रचार*
****************************
1) दंग असणे म्हणजे काय?
1. लक्ष नसणे
2. मान्यता देणे
3. गुंग होणे
4. यशस्वी होणे
2) डोळे झरणे म्हणजे—
1. झोपणे
2. निरोप देणे
3. घाबरणे
4. रडणे
3) जोडी पक्की होणे म्हणजे—
1. जोडी तयार करणे
2. अंदाज देणे
3. मैत्री होणे
4. जोड्या लावणे
4) माफी मागणे म्हणजे—
1. माफ करणे
2. दया दाखविणे
3. विचार करणे
4. क्षमा मागणे
5) कुत्रा पाठीमागे लागल्याने मांजराने—
1. पाठलाग केला
2. धूम ठोकली
3. रडू आले
4. धमाल केली

No comments:
Post a Comment