जाहिरात क्र. : 3
भव्य पुस्तक प्रदर्शन
१००० रुपयाच्या खरेदीवर तुमच्या आवडीची २५० रुपयांची पुस्तके भेट.
या, आपल्या आवडीची पुस्तके पाहा आणि मग खरेदी करा.
वाचकांसाठी विविध भेट योजना.
विषयवार पुस्तकांचा भरपूर साठा.
प्रत्येक पुस्तकावर ठरावीक टक्के सूट.
काही पुस्तकांवर ३०% ते ४०% सूट
उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी ५०% सूट
प्रदर्शनाचा कालावधी : ८ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर, २०२३
वेळ : सकाळी १० ते रात्री ८
स्थळ : कृष्णा पुस्तकालय, बीड

No comments:
Post a Comment